top of page

Republic Day-2023 Celebration by Dhadak Santosh Nagar Rickshaw Stand Vibhag Committee, Goregaon

*धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन संतोष नगर फ्लिम सिटी, गोरेगाव कमिटी*

◆ 26 जानेवारी व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या गोरेगाव (पू.), संतोष नगर फ्लिम सिटी कमिटी रिक्षा स्टँड कमिटीकडून आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व झेंडा वंदन केले यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते धडकच्या नववर्षाचे कॅलेंडर वाटप करण्यात आले.

-------
















6 views0 comments
bottom of page