*धडक लोटस रहेजा रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटी *
◆ 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी गोरेगाव पूर्व, मुंबई येथील धडक लोटस रहेजा रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटीयेथे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सभासदांना धडकच्या नवर्षाच्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे कमिटी अध्यक्ष संतोष यादव व अन्य सदस्यांनी केले होते.
































Comments