*धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन लोखंडवाला फाऊंडेशन स्कुल शेयर रिक्षा स्टँड विभाग कांदिवली (पू.) कमिटी* ◆ प्रजासत्ताक दिनानिमित्ताने धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या लोखंडवाला फाऊंडेशन स्कुल शेयर रिक्षा स्टँड विभाग कांदिवली (पू.) कमिटीकडून आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व झेंडा वंदन केले यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते धडकच्या नववर्षाचे कॅलेंडर वाटप करण्यात आले. ------- #dhadak #union #photo #26jan #abhijeetrane #AR








Comments