top of page

Republic Day-2023 Celebration by Dhadak Borivali Railway Stn Rickshaw Stand Committee

*धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन बोरिवली (पू.) रेल्वे स्थानक कमिटी*

◆ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित बोरिवली (पू.) रेल्वे स्थानक धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या रिक्षा स्टँड कमिटीकडून आयोजित झेंडा वंदन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे उपस्थिती लावली यावेळी अभिजीत राणे यांच्या हस्ते नववर्षाचे कॅलेंडर वाटप करण्यात आले.

-------















5 views0 comments
bottom of page