Republic Day-2023 Celebration at Dhadak Kamgar Union Head Office
- dhadakkamgarunion0
- Jan 26, 2023
- 1 min read
*धडक कामगार युनियन महासंघ मुख्य कार्यालय, गोरेगाव (पू.)*
◆ दरवर्षी प्रमाणे यंदाही धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालयात प्रजासत्ताकदिनी धडक कामगार युनियन महासंघचे सर्वेसर्वा कामगार नेते अभिजीत राणे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम युनियन पदाधिकारी व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
-------












Comments