top of page

Prominent Labour Leader Chief Guest in a Special Programme organised for Women at Rammandir

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी क्राइम इंवेस्टीगेशन ब्युरो व कमलामाता निराधार महिला सेवाभावी ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी राममंदिर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित झाले. यावेळी कमलामाता निराधार महिला सेवाभावी ट्रस्टच्या उपाध्यक्षा सौ. सोनल शिंदे यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले.


13 views0 comments
bottom of page