Prominent Labour Leader Akshay Prakash Pendkalkar for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत अक्षय प्रकाश पेंडकलकर यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट - पालघर जिल्हा उपसचिव’ पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फेअक्षय प्रकाश पेंडकलकर यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अक्षय प्रकाश पेंडकलकर यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



9 views0 comments