top of page

Prominent Labour Leader Abhijit Rane meeting with MP Gajanan Kirtikar &Yuva Sena LeaderAmol Kirtikar

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज युवा सेनेचे नेते अमोल कीर्तिकर यांची वाढदिवसाचनिमित्त भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांना भेटून त्यांचे बाळासाहेबांची शिवसेना गटातील प्रवेशा बद्दल अभिनंदन केले व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ---------- #dhadakkamgarunion #news#update #abhijeetrand #AR #birthday #shivsena #shinde #
3 views0 comments

Comments


bottom of page