top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane with Auto Rickshaw Drivers and owners at Vanrai Police Station

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी लोटस रहेजा रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटी व राममंदिर रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटीच्या रिक्शा चालक मालकांच्या प्रश्न व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अनिल वाघमारे ( वरिश्ठ पोलिस निरीक्षक - वनराई पोलिस ठाणे)यांची भेट घेतली. अनिल वाघमारे ( वरिष्ठ पोलिस निरीक्षक - वनराई पोलिस ठाणे) यांनी आश्वासन दिले की रिक्शा चालक मालकांच्या प्रश्नांवर त्वरीत तोडगा काढण्यात येईल.

9 views0 comments

Comments


bottom of page