Prominent Labour Leader Abhijeet Rane while taking Lord Ganpati Darshan at Dipesh Vartak's residence
- dhadakkamgarunion0
- Feb 5, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी अभिजीत राणे युथ फाऊंडेशनचे मुंबई उपाध्यक्ष दिपेश वर्तक यांच्या निवासस्थानी माघी गणेश जयंती निमित्ताने आगमन झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले.








Comments