top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while taking Ganpati Darshan at Anand Nagar Ganesh Mandir

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक व महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी आनंद नगर गणेश मन्दिर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातुन आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवात उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. आनंद नगर गणेश मन्दिर चॅरिटेबल ट्रस्ट हे आपलं 70 वे वर्ष साजरे करत आहे तसेच या वर्षी चे प्रमुख आकर्षण पर्यावरण पूरक श्रींच्या कागदी मूर्तीची स्थापना केली आहे व सुंदर फुलपाखरांची सजावट साकारली आहे.

यावेळी कार्यकारी मंडळी श्री बळीराम नागवकर,श्री अनिल अजिंक्य,श्रीमती. सरोज केसवानी, शशांक गवंडी,संजय चव्हाण,काजल सुर्वे,मनीषा व्यास,दिनेश सुर्वे,अनिल घडशी,समीर चव्हाण,अमेय मोरये व अन्य मान्यवर उपस्थित होते.47 views0 comments

Comentarios


bottom of page