Prominent Labour Leader Abhijeet Rane while taking Darshan of Shirdi Sai Baba Palki at Goregaon

गोरेगाव (प) येथून बाळ गोपाळ पदयात्री उत्सव मंडळाची दरवर्षी प्रमाणे निघणारी साई बाबांची पालखी शिर्डीस निघाली सालाबादप्रमाणे धडक कामगार युनियनच्या कार्यालयाकडून जाणाऱ्या पालखीस कामगार नेते अभिजीत राणे यांनी बाबांच्या पालखीचे दर्शन घेतले.

12 views0 comments