Prominent Labour Leader Abhijeet Rane while taking darshan of Mumba Devi Mata on the occasion
सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त घेतलेल्या दर्शना दरम्यान उभारलेल्या मुंबा मातेचे दर्शन घेतले.











