धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सागर देशमुख विरार येथील घरी माघी गणेश जयंती निमित्ताने आगमन झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी वास्ट मीडियाचे सीईओ अमोल राणे, युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, जनसंपर्क अधिकारी गिरीराज शुक्ला, बबन आगाडे, प्रकाश पवार आदी उपस्थित होते.








Comentários