धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी कांदिवली मुंबई येथे श्री शिवशंभो स्वराज्यरक्षक प्रतिष्ठानच्या माध्यामातुन आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सव सोहळयात उपस्थित होऊन छत्रपति शिवाजी महाराज यांचे वंदन केले. यावेळी श्री शिवशंभो स्वराज्यरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर नायकुडी यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला.
top of page
bottom of page
Comments