top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while taking darshan of Chhatrapati Shivaji Maharaj

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी कांदिवली येथील सागर सिंह ठाकूर यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी श्री शिवशंभो स्वराज्यरक्षक प्रतिष्ठान चे अध्यक्ष सागर नायकुडी यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला.






















10 views0 comments

Comments


bottom of page