विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै.मुंबई मित्र (मराठी /हिंदी) व दै. वृत्त मित्र ( हिंदी /मराठी) वृत्तसमुहाचे समुह संपादक श्री अभिजीत राणे यांनी पंतनगर पोलिस स्टेशन समोर घाटकोपर पूर्व, मुंबई येथे श्री सर्वेश्वर हनुमान मंदिर येथे महाशिवरात्रि निमित्त् आयोजित श्रीसत्यनारायण महापूजेत देवाचे दर्शन घेतले व आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी आयोजकांनी श्री अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
top of page
bottom of page
Comentarios