Prominent Labour Leader Abhijeet Rane while taking darshan at Shivshakti Mitra Mandal, Goregaon West
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी हनुमान जयंती या निमित्ताने गोरेगाव पश्चिम, मुंबई येथील शिवशक्ति मित्र मंडळ संचालित श्री हनुमान महाकाली मंदिर ट्रस्ट आयोजित हनुमान जन्मोत्सवात उपस्थित राहुन श्री सत्यनारायण महापूजा व हनुमान मंदिरात दर्शन घेतले.






