जय देव जय देव जय मंगलमूर्ती....
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर येथील निवासस्थानी श्रींचे आगमन झाले असून विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव श्री. अभिजीत राणे यांनी आज देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. महाराष्ट्रावरील अविघातक संकट टळू दे....सर्व काही मंगल होवो अशी मनोभावे प्रार्थना केली.
Comments