Prominent Labour Leader Abhijeet Rane while receiving PM Atmanirbhar Bharat Rashtriya Sewa Samman-22
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै. मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र या वर्तमानपत्रांचे समुह संपादक विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संगठन संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रामकुमार पाल यांच्या हस्ते प्रधानमंत्री आत्म निर्भर भारत राष्ट्रीय सेवा सम्मान-2022 देऊन शाल घालुन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुंबई कांग्रेसचे जनरल सेक्रेटरी जयकांत शुक्ला उपस्थित होते.













