हिंदुस्तान रत्न अवॉर्डने धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना प्रसिद्ध बाॅलीवुड सिने अभिनेत्री स्नेहा उल्लाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अंधेरी पश्चिम, मुंबई येथील मुक्ती कल्चरल हब येथे हा सोहळा पार पडला. राजकुमार तिवारी यांच्याकडुन शनिवार 18 मे 2024 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
#AR #Abhijeetrane #Award #Snehaullala #Bollywood #Hindustanratnaaward #Andheri #DKU #Dhadakkamgarunion
Comments