top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while opening the board of Dhadak Hawkers Feriwala Union

धडक हाॅकर्स व फेरीवाला युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते लोखंडवाला सर्कल येथे धडक हाॅकर्स व फेरीवाला युनियनचे नाम फलकाचा उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी तेथील सभासद उत्साहाने हजर होते. यावेळी सरचिटणीस मुंबई प्रदेश रवी बनसोडे, मुंबई उपाध्यक्ष हरीश मुतुराज, उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष अंगद जाधव, लोखंडवाला युनिट अध्यक्ष मधुकर शेळके बनसोडे, जाधव (मुंबई उपाध्यक्ष), सुरज विश्वकर्मा व अन्य सदस्य उपस्थित होते.






14 views0 comments

Comments


bottom of page