top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while opening the board at Kamgar Hospital, Kandivali Mumbai

धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते कामगार हाॅस्पीटल जवळ, कांदिवली पूर्व, मुंबई येथे ऑटो रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी तेथील सर्व ऑटो रिक्षा चालक मालक उत्साहाने हजर होते. यावेळी मोहन जाधव (मुंबई उपाध्यक्ष), रवि बनसोडे, सुरज विश्वकर्मा, कामगार हाॅस्पीटल गेट कमिटी अध्यक्ष धनराज मोलाणे, उपाध्यक्ष सुनिल माने, सचिव नरेश दरडे, कांदिवली विभाग अध्यक्ष शंकर साळंुखे, उत्तर मुंबई अध्यक्ष शिवाजी शिंदे, बबन साखळकर, हेमंत शिंदे,सुरेश मोलाणे, सचिन गावडे, मेहताब ईनामदार, मकबूल शेख व अन्य सदस्य उपस्थित होते.17 views0 comments

Comments


bottom of page