Prominent Labour Leader Abhijeet Rane while opening name board of Dhadak Auto Rickshaw Taxi Union

◆धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवळ टॅक्सी स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी तेथील सर्व टॅक्सी चालक मालक उत्साहाने हजर होते.या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक गणेश खणकर प्रमुख पाहुणे म्हणुन लाभले. यावेळी संजय गांधी नॅशनल पार्क युनिट अध्यक्ष जाॅनी वायके, रवि बनसोडे, अभय झा (मुंबई उपाध्यक्ष), रामकृपाल झा युनिट अध्यक्ष, राजबहादुर यादव - उपाध्यक्ष, अखंड सिंह - सचिव, मोबीन शेख- खजिनदार, सदस्य अनिल तिवारी, समर यादव, श्यामनारायण पाण्डेय, अनिल गुप्ता, छोटेलाल पाल, मानिकचंद गुप्ता, सोनेलाल पासवान, श्रवणकुमार मिश्रा व अन्य सदस्य उपस्थित होते.


#dhadakkamgarunion #news #update #photo #pic #abhijeetrane #AR #meeting #workers


20 views0 comments