धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते लोखंडवाला सर्कल रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटी कांदिवली पूर्व, मुंबई येथे ऑटो रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी तेथील सर्व ऑटो रिक्षा चालक मालक उत्साहाने हजर होते. यावेळी मोहन जाधव (मुंबई उपाध्यक्ष), रवि बनसोडे, सुरज विश्वकर्मा, विभाग कमिटी अध्यक्ष विरेद्र पाठक, उपाध्यख सुभाष साळुंखे, उत्तर मुंबई उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, उत्तर मुंबई उपाध्यक्ष प्रविण फणसे, सदस्य नवनाथ धनावळे, शंकर पाटिल, वेदप्रकाश यादव, मोहम्मद शेख, स्टेशन कमिटी अध्यक्ष शंकर भगवान साळुंखे, व अन्य सदस्य उपस्थित होते.
top of page
bottom of page
コメント