धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते गोकुल गॅलेक्सी रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटी कांदिवली पूर्व, मुंबई ऑटो रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी तेथील सर्व ऑटो रिक्षा चालक मालक उत्साहाने हजर होते. यावेळी युनिट अध्यक्ष राजवंत सिंह, उपाध्यक्ष मानु सिंह, सचिव राजेश कुमार सिंह, सेक्रेटरी अतुल दुबे, उपसेक्रेटरी अमलेश ठाकुर, कोषाध्यक्ष हरीश यादव, विलासराव देशमुख गार्डन विभाग कमिटी अध्यक्ष योगेश यादव, मोहन जाधव (मुंबई उपाध्यक्ष), रवि बनसोडे, सुरज विश्वकर्मा व अन्य सदस्य उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments