Prominent Labour Leader Abhijeet Rane while opening board at Vilasrao Deshmukh Garden, Kandivali
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते विलासराव देशमुख गार्डन रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटी, अनिता नगर, कांदिवली पूर्व, मुंबई येथे ऑटो रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी तेथील सर्व ऑटो रिक्षा चालक मालक उत्साहाने हजर होते. यावेळी कमिटी अध्यक्ष योगेश यादव, मोहन जाधव (मुंबई उपाध्यक्ष), रवि बनसोडे, सुरज विश्वकर्मा, कमिटी संस्थापक - विजय बहादुर यादव, उपाध्यक्ष भोलेनाथ यादव, सचिव महेंद्र प्रताप यादव, खजिनदार कमलेश यादव, सचिव श्याम यादव, वरिष्ठ सलाहकार अशोक यादव, कमिटी प्रमुख सुरेश यादव, सलाहकार वंशीधर यादव
उपकमिटी प्रमुख लालबहादुर यादव, उपसचिव भरत मुखिया, उपसचिव अरविंद यादव, व अन्य सदस्य उपस्थित होते.















Comments