Prominent Labour Leader Abhijeet Rane while meeting with the members of K/West ward Garbage Compactor Drivers and Helpers
- dhadakkamgarunion0
- Sep 10, 2024
- 1 min read
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक व महासचिव- धडक कामगार युनियन) यांनी MCGM के/पश्चिम प्रभागातील सदस्य कामगार (ड्रायव्हर्स/क्लीनर्स - गार्बेज कॉम्पॅक्टर) यांची बैठक घेतली. यावेळी त्यांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.








Комментарии