धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजित राणे यांच्या हस्ते एल एंड टी गेट नं. 5 विभाग कमिटी पवई ,मुंबई येथे एल एंड टी गेट नं. 5 ते कांजुरमार्ग शेअर रिक्शा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी तेथील सर्व ऑटो रिक्षा चालक मालक उत्साहाने हजर होते. यावेळी सायरा खान, विन्स्टन परेरा, कमिटी अध्यक्ष मोहम्म्द रज्जाक, कमिटी सचिव साबिर रज्जाक व अन्य सदस्य उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments