top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while inaugurating Dhadak Union PRO office at Mira Road

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे ( संस्थापक/ अध्यक्ष - धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या हस्ते ऑफिस नं. 140, सोनम काॅमर्शियल सेंटर, बालाजी हाॅस्पीटल जवळ, गोल्डन नेस्ट सर्कल, मिरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे येथे दि. 6 सप्टेंबर, 2021 रोजी धडक कामगार युनियन महासंघाचेचे मध्यवर्ती जनसंर्पक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

त्याप्रसंगी वरिष्ठ पत्रकार बी.के. पांडे, जिल्हा प्रमुख ठाणे/ पालघर विशाल मोरे, जिल्हा उपाध्यक्ष ठाणे/ पालघर अखिलेश उपाध्याय, जिल्हा अध्यक्ष उद्योग जितु पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिरा भाईंदर प्रशांत शिर्के, जिल्हा सचिव ऋषिकेश उभे, अभिजीत राणे युथ फ़ाऊंडेशनचे शहर प्रमुख अक्षय शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.



























25 views0 comments

Comments


bottom of page