◆ ठिकाण : माईंड स्पेस, मालाड
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मालाड येथील माईंड स्पेस येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित लावली. यावेळी डॉ. नारायण राठोड यांनी अभिजीत राणे यांचा शाल घालून सत्कार केला.
--------
Comments