top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while felicitating MLA Sunil Rane with Dhadak Award -2023

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा मुंबईचे सरचिटणीस आमदार सुनील राणे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना धडक लेबर राइट्स प्रोटेक्शन अवार्ड-2023 सन्मानचिह्न व शाल देऊन त्यांचा सत्कार केला.






47 views0 comments

コメント


bottom of page