विक्रमाला कौतुकाची थाप
नवघर रोड भाईंदरमध्ये राहणाऱ्या अवघ्या १८ वर्षीय गौतम सुतार या तरुणाने ४ ऑगस्ट, 2021 रोजी श्री गणेशजींची ७१x५६ इंचाची अप्रतिम रांगोळी रेखाटलीआणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले, गौतमने रेखाटलेल्या रांगोळीने केलेल्या विक्रमाची दाखल विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी घेतली आणि त्यांनी गौतमची प्रत्यक्ष भाईंदरमध्ये जाऊन भेट घेत त्याचा सत्कार केला. गौतमच्या या कलागुणांचे कौतुक करीत त्याला भावी वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.







Comments