शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र युवा सेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांची वाढदिवसाचे औचित्यसाधून धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.




Commentaires