Prominent Labour Leader Abhijeet Rane while extending Birthday Wishes to Rajendra Bramhe
सप्तसिद्धी मित्र मंडळचे राजेंद्र ब्रम्हे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून ब्रम्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.




















