top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane while distributing umbrella for members of ARYF

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांनी राममंदीर येथे सौ. सोनल शिंदे (महाराष्ट्र उपाध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहुन सौ. सोनल शिंदे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या माध्यमातुन महिलांसाठी भव्य छतरी वाटप करण्यात आले. कार्यक्रमास ऐड. नारायण पणीकर (मुरली) (उपाध्यक्ष- धडक कामगार युनियन) व अन्य मान्यवर उपस्थित होते.62 views0 comments

Comments


bottom of page