Prominent Labour Leader Abhijeet Rane while discussing problems of Hawkers of Anand Nagar, Vasai
- dkusocial
- Feb 10, 2021
- 1 min read
◆ धडक फेरीवाला हॉकर्स च्या माध्यमातून कामगार नेते अभिजीत राणे यांचे आनंद नगर येथील हॉकर्सना आश्वासन!
धडक हॉकर्स युनियनच्या माध्यमातून आनंदनगर येथील हॉकर्सशी कामगार नेते अभिजीत राणे यांनी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष उत्तम कुमार, सचिव रमेश पांडे, सिद्धेश तावडे,संदीप करोटीया आदी उपस्थित होते.




Comments