Prominent Labour Leader Abhijeet Rane while celebrating Birthday of MLA Adv. Ashish Shelar
- dhadakkamgarunion0
- Oct 3, 2021
- 1 min read
मैत्री...! वाढदिवस...! शुभेच्छा...!
भारतीय जनता पार्टीचे वरीष्ठ नेते आमदार ऍड. आशिषजी शेलार यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांच्या कार्यालयात वाढदिवसानिमित्त भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या!







Comments