Prominent Labour Leader Abhijeet Rane vistied Aarey Youth Mandal for Maghi Ganpati Darshan
- dhadakkamgarunion0
- Feb 8, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे युथ मंडळ, एकता नगर, युनिट नं. 32, आरे मिल्क काॅलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे माघी गणेश जयंती निमित्ताने आगमन झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. या वेळी आरे युथ मंडळाचे अध्यक्ष सागर कांबळे, यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले. मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप कदम, खजिनदार सनी आवाडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.














Comments