top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Vinay Dolas's (PRO) house regarding his health status

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजित राणे यांचे विश्वासू निष्ठावंत संपर्क प्रमुख श्री विनय डोळस यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी साहेबांनी सदिच्छा भेट घेतली या वेळी मिरा भाईंदरचे प्रमुख पदाधीकारी उपस्थितीत होते.. आई जगदंबा त्यांना लवकर बरे करो हि प्रार्थना !











119 views0 comments

コメント


bottom of page