top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Vilasrao Deshmukh Garden Rickshaw Stand Committee

धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन, संस्थापक महासचिव

कामगार नेते अभिजीत राणे

यांचा नियोजित दौरा

ठिकाण : विलासराव देशमुख गार्डन स्टँड, कांदिवली (पूर्व)

----------

◆धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी विलासराव देशमुख गार्डन स्टँड कांदिवली (पूर्व) येथे भेट देऊन रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी युनिटचे रामधनी यादव प्रतिनिधी व रिक्षा चालक उपस्थित होते.

-------












15 views0 comments

Comentários


bottom of page