top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Tungareshwar Temple on the occasion of Mahashivratri

◆ महाशिवरात्रीचे औचित्य साधून धडक कामगार युनियन संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मध्यरात्री तुंगारेश्वर मंदिर येथे जाऊन महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले व महादेवाच्या पिंडीस दुधाचा अभिषेक चढवला व महादेवाचे स्मरण केले. यावेळी वास्ट मीडिया नेटवर्क प्रा. लि. चे सीईओ अमोल राणे उपस्थित होते.

----------

#dhadakkamgarunion #abhijeetrane #tungareshwar #mahadev

6 views0 comments
bottom of page