top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Tipu Sultan Rickshaw Stand Committee, Malwani, Malad

शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022)

धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन, संस्थापक महासचिव

कामगार नेते अभिजीत राणे

यांचा नियोजित दौरा

ठिकाण : टिपू सुलतान स्टँड, मालवणी विभाग कमिटी स्टँड

----------

◆धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी टिपू सुलतान स्टँड, मालवणी विभाग कमिटी स्टँड येथील धडक रिक्षा स्टँडला भेट देऊन रिक्षा चालकांशी चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या. यावेळी युनिटचे अब्दुल पटेल, अब्दुल हमीद प्रतिनिधी व रिक्षा चालक उपस्थित होते.

-------

3 views0 comments

Comments


bottom of page