top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Solitaire Park Rickshaw Stand Andheri (East), Mumbai

शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022)

धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन, संस्थापक महासचिव

कामगार नेते अभिजीत राणे

यांचा नियोजित दौरा

ठिकाण : सॉलिटियर पार्क रिक्षा स्टँड, चाकाला, अंधेरी (पू.)

----------

◆धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सॉलिटियर पार्क रिक्षा स्टँड, चाकाला, अंधेरी (पू.) येथील रिक्षा स्टँडला भेट देऊन रिक्षा चालकांशी चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या. यावेळी युनिटचे प्रतिनिधी व रिक्षा चालक उपस्थित होते.

-------















7 views0 comments
bottom of page