Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Solitaire Corporate Park Rickshaw Stand Committee

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांची सोलीटेयर काॅरपोरेट पार्क, अंधेरी (पूर्व), मुंबई रिक्शा स्टॅण्डला भेट

धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी सोलीटेयर काॅरपोरेट पार्क, अंधेरी (पूर्व), मुंबई येथील धडक रिक्शा स्टॅण्डवर सभासदांची भेट घेतली. या भेटी दरम्यान रिक्शा चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली.






































7 views0 comments