Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Shri Sai Pratishthan Padyatri Mandal Sai Bhandara
- dhadakkamgarunion0
- Apr 21, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी श्री साई प्रतिष्ठान पदयायात्री मंडळ आयोजित साई भंडारा सोहळा कादिवली - प चारकोप येथे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती लावली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला त्यावेळी धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री अभिजीत भोईटे तालुका अध्यक्ष राजु भौमिक व तालुका सेक्रेटरी नितिन गायकवाड व संतोष तांबे युनियन कार्यकरणी सदस्य उपस्थित होते.

























Comments