top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Shivam Mitra Mandal on the occasion of ShriRamNavmi

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव पूर्व येथील शिवम मित्र मंडळाच्या माध्यमातुन दुर्गा पूजा व श्री रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजेत उपस्थित राहुन दर्शन घेतले. यावेळी जीतू मिश्रा, मनोज यादव यांच्याहस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फरीद शेख व अन्य मान्यवर उपस्थित होते.






























22 views0 comments

Σχόλια


bottom of page