कांदिवली (पश्चिम), मुंबई येथील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रुग्णालय (शताब्दी) या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाला त्यांच्या 131 व्या जयंती महोत्सवानिमित्त भेट देऊन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले.















Comments