Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Santoshi Mata Rickshaw Stand, Malad (E), Mumbai
विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांची कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व) मुंबई येथील संतोषी माता रिक्शा स्टॅण्डला भेट
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी संतोषी माता रिक्शा स्टॅण्ड, कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व) मुंबई येथील रिक्शा स्टॅण्डवर सभासदांची भेट घेतली. या भेटी दरम्यान रिक्शा चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्याशी भेट घेऊन प्रश्न व समस्या सोडविण्यात येतील.








