top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Ramgarh Rickshaw Stand Committee, Kandivali (E),Mumbai

धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन, संस्थापक महासचिव

कामगार नेते अभिजीत राणे

यांचा नियोजित दौरा

ठिकाण : रामगड, कांदिवली (पूर्व)

----------

◆धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी रामगड कांदिवली (पूर्व) येथे भेट देऊन रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी युनिटचे प्रतिनिधी व रिक्षा चालक उपस्थित होते.

-------











5 views0 comments
bottom of page